समासामध्ये र असल्यास न चा ण होतो तसा ऋ असल्यासही होतो वा नाही हे कुणी व्याकरणाच्या पुस्तकात पाहून सांगितले तर बरे होईल. दृष्टी मध्ये ऋ आहे, र नाही. त्यामुळे दृष्टीकोन/ण मध्ये दोन्ही बरोबर असण्याचे कारण/नियम माहीत नाही. मी दृष्टीकोन, दृष्टीकोण असे दोन्ही शब्द पाहिले, वापरले आहेत.