अनामिकजी चांगले अनुभवकथन ! पण पासवर्ड ओळखण्याचे तंत्र लोकांनी शोधले आहे का ? हॅकर्स नेमके काय करतात ? तुमच्या संगणकावर कुणी पाळत ( होय !) ठेवत असल्यास ते कसे ओळखावे ? बँका हे सारे कसे सांभाळतात ?येथे अनेक संगणक तज्ञ आहेत. काही तरी माहिती मिळेल असे वाटते.
अभिजित