हे जगदम्बे, माझ्यावर तुझी पूर्ण कृपा आहे हे आश्चर्य आहे मुलगा अपराधावर अपराध करीत गेला तरी माता कधीही त्याची उपेक्षा करीत नाही.
अगदी खरं आहे!

जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेल्या आणखी काही स्तोत्रांचे आपण असेच निरुपण करावे ही विनंती..
राहुल