लग्न करताना मुलीचे वय मुलाच्या वयापेक्षा जास्त असावे की कमी ? आणि किती जास्त/कमी असावे ? किंवा याला काही बंधन नाही ?
मुलगी किमान १८ वर्षाची आणि मुलगा किमान २१ वर्षाचा असावा. सध्या तरी ह्या व्यतिरिक्त कुठलेही बंधन नाही.
चित्तरंजन
अवांतर:
मुलीच्या/मुलाच्या वयाची आम्ही कशाला काळजी करावी बरे? त्या दोघांना बघू द्या ना. मोरू, ही चर्चा वाचल्यावर तुम्हाला मोरूकाका म्हणावेसे वाटते आहे.