बाकी लेख मस्त आहे.

होतं- चुकले -जे शुद्ध वाटत होते

माझा या वाक्याला आक्षेप आहे.

होतं आणि होते या दिन्ही गोष्टी बरोबर आहेत असं वाटतं. (असे वाटते कसे नाटकी वाटते!:):))