मराठी मित्र हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
येथे मराठी व्याकरण, शब्दसूची, लेख आणि बरीच माहिती उपलब्ध आहे. हे स्थळ मुख्यत्वे इंग्लिश मधे असून मराठी शिकणाऱ्यांसाठी असल्याने येथे ध्वनिमुद्रित उच्चारही ऐकता येतात.