मराठी अनुवाद करतांना मी माहितीजालावर मिळालेल्या कांही हिंदी व इंग्रजी भाषांतरांचा उपयोग करून घेतला त्यामधून कदाचित मूळ संस्कृतमध्ये अभिप्रेत नसलेले शब्द आले असण्याची शक्यता आहे. मी स्वतः कधीच संस्कृत किंवा धर्मशास्त्रे शिकलेलो नसल्याने त्यावर वाद घालण्याची पात्रता माझ्याकडे नाही.

मनोगतींनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. तसेच त्यांनी माझ्या समजुतीमधील कांही उणीवा दाखवल्या व योग्य अर्थ समजाऊन सांगितला याबद्दल धन्यवाद.