'परवलीचा शब्द' हा सगळ्यात प्रथम लहानपणी वाचलेल्या हेर कथांमधून ओळखीचा झाला. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमधून रात्रीच्यावेळी काही कारणाने (निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी) सुरक्षा रक्षकांना ओलांडून शिबिराबाहेर जाण्यास आणि परतण्यास वापरावा लागत असे.
डाबर च्यवनप्राश वापरा, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी.
पुन्हा एकदा ....च्यवनप्राश हेच उत्तर
अरे! मग 'च्यवनप्राश' हाच परवलीचा शब्द ठेवा नं!
काहीही विसरण्यावर 'च्यवनप्राश' घ्यावे हे मनावर इतके ठसले आहे, तर, तोच परवलीचा शब्द बनविणे जास्त सोयिस्कर वाटते.