कवितेच्या विभागात नियमितपणे येणे होत नाही म्हणून प्रतिसाद द्यायला उशीर झाला. कविता आवडली. पौर्णिमा ही चूल फुंकणारी आई आहे हे कळल्यावर पुन्हा वाचली. तेंव्हा अधिक आवडली. कवीच्या तोंडून कविता ऐकण्यात अधिक मजा असते हे का म्हणतात ते कळले.