वैशाली, अगं काय सुरेख लिहितेस गं......... असं वाटतं, तुझा लेख संपूच नये.  फ़ारच ओघवतं लिहितेस.

माझी पण विशेषणं फ़ारच भयंकर असतात.  आठवलं की नक्की सांगेन.   तुझं चालू दे........ और आने दो :)