अडिओ व विडिओ हा जरावेगळ्या प्रकारे मला हवा आहे, जसे एकादा संगीत कार , कथा वाचक आपले साहीत्य अडिओ व विडिओ प्रकारामध्ये महाजालावर ठेवू ईच्छीतो तर त्याच्या टिचकी मारा ह्या दुव्यावर कोणता मराठी शब्द ठीक आहे ?

उदा. Live program अथवा Play Online अथवा listen Online Story

ह्यांचे मराठी करण कसे करावे ?

जरा सोप्यात सोपा व कमीत कमी शब्दामध्ये !

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..