मराठीत ट्न्कलेखन सोपे जावे म्हणून एक मराठी चावीफळा (key board)  मदत म्हणून असावा. त्यामुळे योग्य अक्ष्ररासाठी शोधाशोध करावी लागणार नाही. वेळ आणि पैसा याची बचत होईल. काय? जमेल का? पहा..