एकदा शंकराचार्य त्याला लोहाराच्या कामाच्या जागी घेऊन गेले आणि त्यांनी वितळलेला लोखंडाचा रस सरळ पिऊन टाकला.
आपल्या लेखावर आलेल्या खालील प्रतिसादातही अंधश्रद्धेलाच खतपाणी घातले आहे.
असे काही वाटत नाही ...
बऱ्याचदा टी. व्ही. वर दाखलेले आहे (अगदी डीस्कव्हरीवर सुद्धा आणि स्वतः मी देखील बघीतले आहे) की काही लोक हे अशा काही अचाट अफ़ाट गोष्टी करतात की सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या वटतील किंवा अविश्वसनिय ही ...
उदा. काही लोक ट्युब लाईट , काचेच्या अनेक बाटल्या फ़ोडुन खातात. काही शहाबादी फ़रशी, तर काही लोखंडाचे तुकडे खाल्लेले दाखवले आहे. (आणि ट्रिकसीनचा वापर केला असाही प्रकार नाही.)
तर मग आपल्या सारखेच असलेले सामान्य लोक जर हे करू शकत असतील तर ... शंकराचार्यांसारखा योगी का नाही करू शकणार,
वर उल्लेख केलेली गोष्ट खोटी किंवा अंधश्रद्धा पसरवणारी ठरते याबद्दल असहमत...
--सचिन