११वी, १२वी आणि पदवी/पदव्यूत्तर शिक्षणासाठी वाणिज्य व कला शाखेप्रमाणे विज्ञान शाखेमध्ये मराठी माध्यम नाही. त्यामुळे पुस्तके उपलब्ध नसावीत. भूगोलाचा अपवाद. भूगोल हा विषय कला आणि विज्ञान ह्या दोन्ही शाखांच्या अभ्यासक्रमामध्ये निवडता येत असल्यामुळे तो मराठी माध्यमामधून शिकता येतो (कला शाखेसाठी प्रवेश घेतला असल्यास). त्यामुळे भूगोलाची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत.