आपण असहमत आहात, हरकत नाही.

मी ही लोखंडाच्या उकळत्या रसाच्या धारेतून 'झट्कन' बोट इथूनतिथे नेताना दूरचित्रवाणी संचावरील एका कार्यक्रमात पाहिले आहे. असे करणाऱ्या व्यक्तीने तो रस शुद्ध असावा लागतो. अशुद्ध रस बोटाला चिकटतो. असे स्प्ष्टीकरण दिले होते. तसेच, त्या रसातून तो आपले बोट 'झट्कन' (निमिषार्धात) इथूनतिथे करीत होता. त्या रसाखाली आपले बोट धरून उभा नव्हता. उकळत्या रसाची उष्णता मानवी शरीराला झेपणारी नसते असेही त्याने नमूद केले होते. असो.