सुंदर लेखाबद्दल, माहितीबद्दल आभार सर्वसाक्षी.

कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे

+ निरीश्वरवाद = भगतसिंग कम्युनिस्ट विचारसरणीचे असावेत असे वाटते.