'च्यवनप्राश' तसा साधा, सोपा शब्द असल्यामुळे असा शब्द वापरू नये असे सुचविले जात असावे.

माझ्या वाचीव माहिती नुसार परवलीच्या शब्दात मोठी अक्षरे (कॅपिटल लेटर्स), लहान अक्षरे, चिन्ह आणि आकडे ह्यांची सरमिसळ जितकी जास्त तेवढा तो शब्द 'परवलीचा' म्हणून वापरण्यास चांगला.

उदा. PR_altN*135GL