अगदि ख़रे आहे.

बन्गालित "भीशणजाश्चर्य " असा एक शब्द प्रकार आहे. आता भीषण आणि

आश्चर्य एकाच मालिकेत कसे येतात ते फक्त बन्गालि बाबु जाणे.

ते चहा पण 'ख़ातात " म्हणुन जावु द्या.

माझ्या शुद्धलेखनाच्या चुकिबद्दल माफ करा हि विनन्ति.

मानव