पोळी, ऑम्लेट दोन्ही जर गरमागरम असेल तर त्यांची एकातएक ठेवून मस्त सुरळी करून साखरदूधाचे हलकेहलके सीप घ्यायचे आणि खायचं.. कलिजा खल्लास !