भगरेसोबत दाण्याच्या आमटीला पर्याय नाही.. तरीही ताकासोबतची तिची लज्जतच वेगळी ! सोबतीला लाल मिरची - मीठ असलं तोंडी लावायला तर क्या कहने !!!