आतापर्यंत सजणाकडे 'रेशमी लहेंगा-घागरा-चोली,झुम्का,हार' वगैरेच्या मागण्या काव्यातून झालेल्या आहेत. 'गाऊन'ची मागणी नवीन आहे! आधुनिक, आधुनिक म्हणतात ती गझल हीच असावी.

कालाय तस्मै नम: !