इन्क्विझिटिव्ह , पण हा फारच वेगळा आहे या इतर शब्दांपेक्षा. सतत नवीन माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणारा व त्यासाठी सतत प्रश्न विचारणारा.
गंमत :
हुशार, चाणाक्ष, चतुर, धूर्त, धुरंधर, लबाड यातील फरक माहीत नाही ,उलट या सर्वांसाठी समानार्थी शब्द आहे माणूस !
अभिजित