साडेसात वृत्तात बसत नाही म्हणून सात घातलय.
साडेसातचा संदर्भ लागत नसेल तर दाते पंचांगवाले दाते, कालनिर्णयवाले साळगावकर नाहीतर आपले शरद उपाध्ये यांच्याशी तडक आणि त्वरित संपर्क साधा.
हा या सात चा एक अर्थ असू शकेल. बाकी ज्याने त्याने आपापले शोधावेत.(प्रामाणिक मत राग नसावा!)
बाकी लग्नानंतर सात वर्षांनी काय होतं हे मी पाहिलेलं नाही. (हे नक्की काय असतं ते कळावं म्हणून तुमचा स्वतःचा एक फोटो इथे चिकटवू शकाल का म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण (सुफळ) संपूर्ण होईल. )
संपदा( १ नव्हे. तो 'एक' आयडी च्या सोयीसाठी घेतलाय.)