मला वाटते की वयाने मोठी असलेल्या मुलीशी लग्न करणे मुलाच्या फ़ायद्याचेच ठरू शकते. मुलगी मोठी असल्याने ती स्व:ताच्या अनुभवामुळे नवऱ्याला चांगले मार्गदर्शन करू शकते. परिणामत त्याची जबाबदारी सहज होऊन जाईल.