आपली संस्कृती १००% पुरूष प्रधान आहे. आपलीच काय तर जगभरातली संस्कृती पुरूष प्रधान आहे. पुरूषाच्या मानाने नाव कमवलेल्या स्रिया अगदीच थोड्या आहेत. आणि सांगायचेच झाले तर 'प्रधान' हा शब्द देखील पुल्लिंगी आहे.