दवाचा स्पर्श का होतो निखाऱ्यासारखा?
धुके नाहीच हे आहे धुमसले चांदणे

अनुभव घेतो आहे!

उत्तम गझल. सगळ्याच गोष्टी सांगून न टाकता वाचकाला इमॅजिन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ते आवडले.