जयन्ता५२
मी कालपरवांच 'चारोळ्या' या सदरांत 'तू परत जाण्यासाठी येत असशील तर...' अशी सुरुवात असलेली कविता दिली आहे. ती माझ्या आठवणीनुसार
कवि संजीव चौधरी (आर्किटेक्ट) आहे असें मी म्हटलें आहें. कदाचित ती संजय चौधरी यांचीच असावी. तुमच्या कडील काव्य-संग्रहातून याला पुष्टी मिळेल कदाचित. तें असो. पण कविता छान आहे. अवश्य वाचावी.