झकास ! जियो.
सारा पूर्ततेचा ऋतू
जर्नलेही झाली पुरी
लॅब साऱ्या तुडुंबल्या
काळ हासला आसुरी
तो काळ आठवला.
चंडिका माउली भासे !
आई ग! ( तेव्हा ती चंडिका असते, नंतरच्या काळात अजून एक येते आयुष्यात आणि मोनोचा स्टिरिओ होतो! 'त्या' लोकांसाठी तर डॉल्बी ५.१ सराउन्ड असेल, नाही? )