सतीश दुभाषी हे पु. लं. चे मामेभाऊ. दुभाषींचे वडील म्हणजे पु̮. लं. चा नारायणमामा. पु̮. लं. च्या 'बालपणीचा काळ सुखाचा!' मध्ये हा उल्लेख आहे.