शायरीप्रधान गीताला तितक्याच ताकदीचा स्वरसाज मिळाला की मधात केशर खलावं तशा रचना तयार होतात. 

एकदम पटले. लेख फार छान आहे. अनेक जुनी गाणी आठवली. लेख वाचून तुमचा हेवाही वाटला.  
.