असे काय बोललास गुंजारवात त्याला
पहा, भृंग, लाजण्यात गेला गढून गजरा
वा! गुंजारवात बोलणे फार-फार आवडले.
वरच्या ओळीवर सानी मिसराही उत्तम, सहज आला आहे.

गझल एकंदर आवडली.