संजोप राव,

वृत्तांत छान आहे.

'ये परबतोंके दायरे
ये शाम का धुंवा
ऐसे में क्यों न छेड दे
दिलों की दासताँ...' 

हे गाणे मला सर्वात जास्त आवडते.

मला स्वतःला असे कार्यक्रम ऐकायला आवडतात. कारण थोरली - धाकटीच्या गाण्यांच्या तबकड्या वाजवून - ऐकून गुळगुळीत झालेल्या असतात. त्यामानाने नवीन गायक/गायिकांच्या गळ्यातून गाणी ऐकली तर बरे वाटते.

चिन्मयीशी सहमत.

रोहिणी