बिपिन, मी सौदीला जेड्डाह मधे रहायची आणि अल खोबरला फ़क्त ३ महिने होती. पण तेव्हा संक्रातीच्या कार्यक्रमात आमचा सक्रिय सहभाग होता. बहूतेक तिथेच भेट झाली असेल. तू कुवेतमधे होतास का? कधी?
नरेंद्र, वैशाली, खुशी........ मनापासून आभार.