पूर्वसुरींशी सहमत.

सारा पूर्ततेचा ऋतू
शिगोशीग झाली सुगी
माजघर तुडुंबले
तृप्त हासली कणगी

ह्या चार ओळी मला विशेष आवडल्या.