वाचकांपुढे भगतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे लेख उत्तम झाला आहे हे सांगणे न लगे.

ए. के. हंगल ह्यांनी सरकारने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भगतसिंगांचे तैलचित्र लावावे म्हणून पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. हे काम लवकरात लवकर व्हावे. किमान ए. के. हंगल ह्यांच्या हयातीतच हे काम व्हायला हवे.