विभावरी आपटे आपल्या साजुक आवाजात, आपल्या मर्यादा सांभाळून  नेहमीप्रमाणे उत्तम गायली. (तिचा आवाज कसा नेहमी डोक्यावरून पदर घेऊन येतो.)
हे तुफानी आवडले. तंतोतंत जी.ए.!