स्वप्ने गंधित झाली माझी, मोहरलो मी
सरावलो मी इतका वरवर हसण्याला की
शंकांचे मी निरसन केले जरी तुझ्या पण
'अजब' वसंता शिवारावरी कृपा तुझी ही... सर्व शेरांच्या उला मिसऱ्यात एक गुरु कमी असल्यामुळे असे बदल केले आहेत. (मात्रावृत्तात लिहिताना कधी-कधी लयीचा अंदाज चुकतो... अर्थात ही सफाई नाही.) चित्तरंजनना मुद्दाम धन्यवाद! इतरांनीही आशय समजून दाद दिल्याबद्दल आभार.
आरोप वसंतावरच केलेला आहे. शिशिरात पानझड यात विशेष काय?
(सुधारणावादी)
... अजब