विशेषतः ह्या वृत्तात उण्या गुरूची समस्या भेडसावू शकते, हा मलाही आलेला अनुभव आहे. कारण लयीत म्हणताना शेवटचा गुरू थोडा अनाहुतासारखा येऊ शकतो. त्यामुळे कधी कधी एक गुरू राहून जातो.चित्तरंजन