हुशार- चांगली बुद्धीमत्ता असलेला
चाणाक्ष- भविष्यातील गोष्टींचा सारासार विचार करुन सद्यस्थितीत निर्णय घेणारा
चतुर- समयोचित निर्णय घेण्याची क्षमता असेलेला
धूर्त- केवळ स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करणारा
धुरंधर- याला शब्दकोशात एफिशियंट किंवा कार्यक्षम म्हटले आहे
लबाड- खर्याचे खोटे करुन स्वत:चा फायदा करुन घेणारा