सुरेख लेखाबद्दल धन्यवाद. संपूर्ण सहमत.

एक विनंती : मी जी. ए. किंवा सावरकर फारसे वाचलेले नाहीत पण कृष्णमूर्ती मात्र वाचलेले आहेत. त्यांचे लिखाण वाचल्यावर लक्षात आले की हे प्रकरण फारच वेगळे आहे. असो. हे सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारे genius (दुसरा शब्द सुचत नाही) आहेत. कृपया त्यांची तुलना करू नये.

हॅम्लेट