सुमित...

तसं माझंही नाव सुमितच..

आपल्याकडून संगणकांची सुरक्षा व त्यावर आधारीत लिखाण मराठीत व्हावे अशी इच्छा आहे... त्याबरोबरच.. Information Security Specialist म्हणून आपण जो मार्ग स्वीकारलाय..त्या क्षेत्रातील संधी.. आणी त्यासाठी लागणारे शिक्षण.. या बाबतीतही माहिती मिळाली तर फारच आनंद होईल....

आपला सुमित..