तुम्हाला हे वर्णन लिहीताना अंगावर काटा आला ... मला तर वाचताना देखील आला...
अगदी झक्कास हं...
माझ्याकडे बच्चनच्या अवजतील ही तर कवीता नाहीय... पण कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ही आ..हे कुनाल हवी असेल तर सांगा...
मला " बलमा खुली हवामें" हे गीता दत्त चे गाणे कुठे मिळत नाहीय (MP3)..
एकदा इकडे मुंबईला ९६ एफ़ एम वरती मीना कुमारीने स्वत: लिहीलेल्या व गायलेल्या गज़लांच कार्यक्रम लागला होता..
एक अशी होती...
" रात मेरी है तनहा... ...........(आठवत नाहीय)
इस तरहा मैं अकेली हुं यहां तनहा तनहा....."
शब्द सारे जरी आठवत नसले तरी ती माझ्या मनात (कानात म्हणा हवे तर) घर करुन राहीलिये... आणि रेकोर्ड न केल्याची खंत तर आहेच...