कविता आवडली. अध्यापिका तशा त्रासदायकच असतात असे मलासुद्धा वाटत, अजुनही.

काही काय खोडसाळपंत उगीच नावे ठेऊ नका, ( तेव्हा ती चंडिका असते, नंतरच्या काळात अजून एक येते आयुष्यात आणि मोनोचा स्टिरिओ होतो! 'त्या' लोकांसाठी तर डॉल्बी ५.१ सराउन्ड असेल, नाही? )