मिलिंद, या गझलेत आपला मक्ता चपखल बसलाय(चपलख??जाऊ द्या नेहमी प्रोब्लेम आहे)  सुंदर गझल.
'विस्कटून जा' शिवाय इतर सर्व शेर आवडले.