तुझ्याकडे आयुष्यं नाही मागत
जरासे श्वास देशील ना,
तुझ्याकडे भविष्य नाही मागत
स्वप्नंध्यास तर देशिल ना.

शब्द नको देऊस मला तु(तू)
डोळ्याना आस तर देशिल ना,
भेटु नकोस कधी मला तु(तू)
तुझा आभास तर देशिल ना.

---------- ह्या ओळी आवडल्या̮. लिहीत रहा.
जयन्ता५२