नाट्यपदाचा संदर्भ असल्यास नक्कीच 'कठिण कठिण कठिण किती' हवे. तसे शब्दकोशाप्रमाणे कठीण आणि कठिण दोन्ही रूपे योग्य आहेत.