ही काय पद्धत झाली का वागायची? मी सर्वांवर चिडले आणि सर्वांशी ऑफीसच्या कामाव्यतिरिक्त बोलणंच बंद केलं.
हे काऽऽऽऽऽय? पुन्हा 'आवाज बंद'?