या आपल्या छोट्याश्या लेखाने आता संपूर्ण पुस्तकच वाचण्याची तीव्र इच्छा झाली आहे. तेव्हा आम्हाला ते कोठे आणि कसे मिळेल ते कळवा.
नसेल तर आपल्यावर ते पुस्तक येथे संपूर्ण लिहायची कामगिरी येईल. (अर्थात तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल यात शंका नाही !!)
तेंव्हा पुढील लेखाच्या प्रतीक्षेत,
प्रसाद