एखाद्याने "चालणार" ला "चाल्णार " असे वापरले तरी अर्थात व ऊच्चारात काही फरक नाही

दोन्ही उच्चारांमध्ये खूप फरक आहे. 'चालणार' मधला 'ल' हा पूर्ण 'ल' आहे. त्याचा उच्चार 'चा ल णार' असा होतो तर 'चाल्णार' मधला 'ल' हा 'ल्' असा अर्धा 'ल्' आहे. त्याचा उच्चार 'चा ल्णा र' असा होतो. म्हणचेच 'ल्' आणि 'ण' चा एकत्रित उच्चार होतो. 'चालणार' चे तसे नाही. प्रत्येक अक्षराचा उच्चार वेगवेगळा आहे.
अर्थातही फरक आहे. 'चालणार' अर्थवाही आहे, तर, 'चाल्णार' निरर्थक आहे.

धन्यवाद.