तो देव वरून प्रत्येक अडचणीला आपल्या मदतीला येतो, तो आपली प्रत्येक क्षणाला काळजी वाहतो
हे तुम्हाला स्वतःला पटते का? भारतीय धर्मशास्त्रात असे काही सांगितलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे जे काही होते ते 'पूर्वसंचितानुसार' आधीच ठरवल्याप्रमाणे होते, त्यात प्रत्यक्ष देवालाही फरक करता येत नाही असे सांगितले आहे.